There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
शेतीचा वाढता खर्च कमी करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश. शेतकऱ्यांनी योग्य कीटकनाशके, खते, औषधे तसेच अन्य कृषी रसायनांचा प्रभावी वापर करून रेसिड्यू फ्री कृषि उत्पादन घ्यावे याकरिता हा डिजिटल प्रशिक्षण घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.