भविष्यातील
शेतकऱ्यांची शाळा

शेतीपुढील आपली आव्हाने वाढत आहेत पण आजपर्यंत शेतीला पर्याय मात्र उभा राहिलेला नाही भविष्यात देखील शेतीला महत्व असेल पण त्याचे स्वरूप आधुनिक असेल. ग्रामीण भागात मात्र शेती आणि पूरक व्यवसायातील ओढा कमी होत चालला आहे. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये शेतीबाबत एक नवीन दृष्टीकोन आवड निर्माण व्हावा, यासाठी टीम 'द फार्म' आणि सहकारी यांनी खास मराठी भाषेत हा कोर्स तयार केला आहे .

मार्गदर्शिका, 
कु. वैष्णवी राऊत, बी.एस्सी. (ॲग्रीकल्चर), सिनिअर एक्झिक्युटिव्ह, द फार्म

  • विविध कृषी प्रकल्पांवर यशस्वी काम
  • अ‍ॅग्री बिझनेस, शेतीपूरक व्यवसाय, आणि पीक आधारित कोर्सेस तयार करण्यात सक्रिय योगदान
  • शेतकरी सर्वेक्षण, डेटा विश्लेषण व अहवाल लेखन यामध्ये योगदान
  • प्रशिक्षण कार्यक्रम आयोजन, अभ्यासक्रम नियोजन आणि त्यांचे विश्लेषण
  • सोशल मिडिया व्यवस्थापन व शैक्षणिक कार्यक्रमांचे दस्तऐवजीकरण
  • प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव

कोर्सची वैशिष्ट्ये

सोप्या भाषेत माहिती

चित्र आणि व्हिडिओचा समावेश

मूलभूत संकल्पनांची ओळख

मनोरंजक गृहपाठ

संवादात्मक प्रश्न

माहिती वाढत जाणार