भविष्यातील शेतकऱ्यांची शाळा शेतीपुढील आपली आव्हाने वाढत आहेत पण आजपर्यंत शेतीला पर्याय मात्र उभा राहिलेला नाही भविष्यात देखील शेतीला महत्व असेल पण त्याचे स्वरूप आधुनिक असेल. ग्रामीण भागात मात्र शेती आणि पूरक व्यवसायातील ओढा कमी होत चालला आहे. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये शेतीबाबत एक नवीन दृष्टीकोन आवड निर्माण व्हावा, यासाठी टीम 'द फार्म' आणि सहकारी यांनी खास मराठी भाषेत हा कोर्स तयार केला आहे.